Thursday, 6 July 2017

गुणवंत विद्यार्थी

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१६-२०१७ 



गुणवत्ता धारक विद्यार्थी सत्कार सोहळा  

यशाची परंपरा कायम राखू
ज्ञानरूपी गंध कायम चाखू 


Monday, 3 July 2017

वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी सोहळा

ज्ञानरूपी झाडाची पाने

बहरती वने मने



"आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी , ग्रंथदिंडी व वृक्षा रोपण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन."
       दि.३ जुलै २०१७ वार:सोमवार रोजी आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा,शिरपूर शाखेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण,ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
     कार्यक्रम प्रसंगी मा. नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल ,गटशिक्षणाधिकारी श्री पी.झेड.रणदिवे,बांधकाम सभापती सौ.संगीताताई देवरे ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा ,प्राचार्य पी.व्ही.पाटील,मुख्याध्यापक गणेश साळुंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षदिंडी व  ग्रंथदिंडीचे पूजन करून औपचारिक उद्घाटन केले.
    गटशिक्षणाधिकारी पी.झेड रणदिवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
    इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यानी वारकरी वेशभूषा साकारली.
 दिंडीत विद्यार्थ्यानी  वृक्ष लागवड व ग्रन्थ पूजन ,वाचन ,साक्षरतेचा संदेश दिला.
विठ्ठल रुक्मिणी यांची देखणी वेशभूषा विद्यार्थ्यानी साकारली.
   वृक्षदिंडीत ५०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, गोपाल न्हावी,   गजेंद्र जाधव,एस.के.भिल,जगदीश सोलंकी,अविनाश राजपूत ,रमेश शिरसाठ ,जे.एम.धनगर ,पूनम सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.





Saturday, 1 July 2017

HM Shrimati Shukla Madam and Shri. C.D. Patil Sir's Message

School Opening Day - Well Come To All Student

कृतीशील शिक्षक

शैक्षणिक साहित्य निर्मिती (2016-2017)

शाळेतील शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन 


शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन









योग दिवस


व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं। 
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ॥

अंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून

 आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदानातील सामुहिक 

'योग-प्रात्यक्षिक'  






आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर (मुख्य इमारत )

चिमुकल्यांचे प्राणायाम 









Online Test


1) इयत्ता 3 री वर्गाच्या पूर्वज्ञानावर आधारित Online Test   Subject - MATHLink


https://testmoz.com/1295824

2)   इयत्ता 4 थी 'मराठी' - बोलणारी नदी  (एकूण गुण 20) दिनांक 01/07/2017Link


testmoz.com/1300310

३)   इयत्ता 4 थी परिसर अभ्यास' भाग १ - प्राण्यांचा जीवनक्रम (एकूण गुण 20) दिनांक 09/07/2017   Link


testmoz.com/1305379

४)   इयत्ता 4 थी परिसर अभ्यास' भाग २ - शिवाजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, संताची कामगिरी  (एकूण गुण 20) दिनांक 16/07/2017


testmoz.com/1310599

5) Std 4th 'Sub - MATH' - Number work  (Total Marks 20)  Date 23/07/2017Link


https://testmoz.com/1318303

6)  इयत्ता 4 थी 'मराठी' - या भारतात, मला शिकाचय !  (एकूण गुण 20) दिनांक 30/07/2017Link


https://testmoz.com/1324629

7)  Std 4th 'Sub - English' - Unit One  (Total Marks 20)  Date 06/08/2017Linkh


ttps://testmoz.com/1330245

8) इयत्ता 4 थी परिसर अभ्यास' भाग 1 - प्रकरण 2 ते 4  (एकूण गुण 20) दिनांक 13/08/2017Link


testmoz.com/1335781

9)  इयत्ता 4 थी परिसर अभ्यास' भाग 2 - प्रकरण 3 ते 5  (एकूण गुण 30) दिनांक 20/08/2017Link


testmoz.com/1341915

10) Std 4th 'Sub - MATH' - Addition  (Total Marks 20)  Date 27/07/2017Link


testmoz.com/1349111

11) इयत्ता 4 थी परिसर अभ्यास' भाग 2 : शिवरायांचे शिक्षण ,स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ,स्वराज्याचे तोरण बांधले (एकूण गुण 20)  दिनांक 03/09/2017


testmoz.com/1357657

12) 
इयत्ता 4 थी - विषय - 'मराठी' - अभ्यासक्रम - मायेची पाखर, धूळपेरणी, गुणग्राहक राजा, ईदगाह - (एकूण गुण 30) दिनांक 10/09/2017Link

testmoz.com/1359863

13) Std 4th 'Sub - MATH' - Subtraction and Multiplication

(Total Marks 20)  Date 17/09/2017Link

testmoz.com/1375257

14) इयत्ता 4 थी - विषय - 'मराठी' - अभ्यासक्रम - दगाह, धाडसी हाली, नाखवादादा, वाटाड्या

  (एकूण गुण 30) दिनांक 24/09/2017Link

https://testmoz.com/1384613

शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया

Activities   

  1. Geometrical Shapes
  2. Alphabets and related words.
  3. तालबध्द हालचाली 
  4. Word reading Activity


तंत्रस्नेही प्रशिक्षण

आर. सी. पटेल संकुलातील शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण 

पालक-शिक्षक सहविचारसभा

इयत्ता १ ली ते ४ थी पालक सह विचार सभा 

क्षेत्रभेट

दिनांक २१/०६/२०१७ वार बुधवार 

इयत्ता 4 थी मधील विद्यार्थ्याचे क्षेत्रभेटीचे आयोजन केले गेले.  
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर या महाविद्यालयात "औषध व विविध प्रकारांचे कॉस्मेटिक"  उत्पादनांचा परिचय करुन देण्या‍त आला.
 येथील उत्पादनांचे 'MUSUME'  पाहून विद्यार्थी थक्क झाले.
 दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या वस्तूंची निर्मीती शिरपूर येथे केली जाते हयाचे विद्यार्थ्यांना फारच आर्श्चय वाटले.











A.R.Patel C.B.S.E. School Shirpur या शाळेतील नाविन्यपूर्ण  "भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणिती प्रयोगशाळा"  यांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची, रसायनांची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांकडून जाणून घेतली.
 'मानवी सांगाडा' या मॉडेलविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्यात आली.
 प्रयोगशाळेत लावलेल्या भारतीय शास्त्रज्ञांचे फोटो पाहून विद्यार्थ्यांचे मन चांगलेच भारावले. सर्वात शेवटी या शाळेतील विविध प्रकारची खेळणी खेळण्यात विद्यार्थी रंगून गेले.