स्वच्छता घोषवाक्य
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व निर्माण होण्यासाठी स्वच्छते संदर्भातील विविध घोषणा वदवून घेण्यात आल्या. त्या खालील प्रमाणे.१. कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू.
२. शौचालय असेल जेथे, खरी प्रतिष्ठा असेल तेथे.
३. स्वच्छ शाळा करा हातांनी, सुंदर गाणी गाऊ मुखांनी
४. स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर.
५. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
६. स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते.
७. ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य शुभता.
८. परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
९. घाण असेल घर, तर रोग येथील वर.
१०. घर असतील साफ, तर सर्व गुन्हे माफ.
११. रोज काढा केर, विषाणू करा ढेर.
१२. गटार असेल पास, तर टिकून राहतील डास.
१३. गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा