शिरपूर शहरातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.ह्या स्पर्धा दरवर्षी आयोजन करण्यात येते. तालुक्यातील प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.यात जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी प्राथमिक, आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच सीबीएसई स्कुल अशा अठ्ठेचाळीस शाळेतील ३७५ विद्यार्थ्यांना सहभाग घेतला.
प्राथमिक विभागासाठी स्पर्धा आयोजित असून स्पर्धा नऊ गटातून संपन्न झाली.
यासाठी माध्यमिक शाळांमधील तीस इंग्रजी विषय शिक्षकांची स्पर्धा परीक्षकांची जबाबदारी पार पाडली.
प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.तालुक्यातील विविध शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत असतो.ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी वक्तृत्वासाठी संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेने व संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असते.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,संचालक कमलकिशोर भंडारी, नगरसेविका संगिता देवरे,शिक्षण विस्तार अधिकारी जी.पी.कुमावत,केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, प्राचार्य पी.व्ही.पाटील,प्राचार्य आर.बी.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंखे,महेंद्र परदेशी,आर.टी. भोई, गोपाल पाटील,सय्यद इफ्तेखार,रवींद्र खोंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राजेश्वरी डिगराळे व फाल्गुनी चौधरी या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
बक्षीस मिळविणारे विद्यार्थी व शाळा
*शहरी विभाग लहान गट (इ. पहिली व दुसरी)
प्रथम- जान्हवी दिलबर बेहेरे , एच आर पटेल कन्या प्राथमिक
द्वितीय- गायत्री कैलास सोनवणे ,एच आर पटेल कन्या प्राथमिक
तृतीय दर्शील शिवराज बाविस्कर आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा
उत्तेजनार्थ चैतन्य हरिष बेहरे आर सी पटेल प्राथमिक शाळा
*शहरी विभाग मोठा गट (इ. तिसरी व चौथी)*
प्रथम ऋतुजा दीपक चौधरी आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा
द्वितीय प्रांजल अमोल सोनवणे आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा
तृतीय हेमांगी राजेंद्र गिरासे आर सी पटेल हुडको वाल्मिकनगर
उत्तेजनार्थ अनुज सुनील शिरसाठ आर सी पटेल प्राथमिक शाळा
*ग्रामीण विभाग लहान गट (इयत्ता पहिली व दुसरी*)
प्रथम खाटीक आझमीना अरिफ खाटीक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ.
द्वितीय भावेश रवींद्र गुजर आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे
तृतीय दिवेश विठोबा माळी अार सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे
उत्तेजनार्थ देवराज शरद पाटील आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे
*ग्रामीण विभाग मोठा गट (इयत्ता तिसरी व चौथी)*
प्रथम जान्हवी भैया पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तऱ्हाडी.
द्वितीय आयुश्री ईश्वर धनगर आर सी पटेल प्राथमिक शाळा भोरखेडा
तृतीय बंजारा प्रदीप सुखराम बंजारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बभळाज
उत्तेजनार्थ हर्षदा महेंद्रसिंग राजपूत आर.सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे
*आश्रमशाळा लहान गट (पहिली व दुसरी)*
प्रथम राधिका रेपला पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा निमझरी
द्वितीय रणजीला सुरसिंग पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा वाघाडी
तृतीय पवन सुरेश पावरा आर.सी.पटेल आश्रमशाळा निमझरी
उत्तेजनार्थ निकेश लालसिंग पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा शिरपूर
*आश्रमशाळा मोठा गट (तिसरी व चौथी)*
प्रथम खुशी सुनील पावरा आर.सी पटेल आश्रम शाळा वाघाडी
द्वितीय अंकुश मका पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा असली
तृतीय हिमेश दिनेश पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा असली
उत्तेजनार्थ रोहित बाबुलाल पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा वाघाडी
*इंग्रजी माध्यम लहान गट (पहिली व दुसरी)*
प्रथम मनस्वी शर्मा इंटरनेशनल स्कूल दहिवद
द्वितीय अद्विता रवींद्र पाटील ए. आर पटेल सीबीएससी स्कूल
तृतीय देवांश हितेंद्र देसले ए .अार पटेल सीबीएसी स्कूल
उत्तेजनार्थ स्वरा राजू पाटील केव्हीटीआर सीबीएससी स्कूल
*इंग्रजी माध्यम मोठा गट (तिसरी व चौथी)*
प्रथम दिक्षिता राहुल साळुंखे ए आर पटेल सीबीएससी स्कूल
द्वितीय अक्षरा मनोज कुलकर्णी एम आर पटेल इंग्लिश मिडियम स्कूल
तृतीय अर्णव नितीन पाटील आर सी पटेल इंग्लिश मेडियम स्कूल
उत्तेजनार्थ तन्मय नरेश देवरे एम आर पटेल इंग्लिश मिडियम स्कूल
*खुला गट (पहिली ते चौथी)*
प्रथम हुनर महेश डेंबरानी ए आर पटेल सीबीएससी स्कूल
द्वितीय जान्हवी कैलास सोनवणे एच आर पटेल कन्या प्राथमिक शाळा
तृतीय हंसिका प्रमोद भोपे व श्रावणी कमलाकर पाटीलए आर पटेल सीबीएससी स्कूल
उत्तेजनार्थ संस्कृती किरण पाटील आर.सी पटेल इंग्लिश मिडियम स्कूल
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा