राखी तयार करणे
Friday, 16 August 2019
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोककवी शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोककवी शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती
शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोककवी आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी पालक प्रतिनिधी प्रवीण माळी मुख्याध्यापक सी.डी. पाटील, गजेंद्र जाधव,जगदीश सोलंकी,रमेश शिरसाठ,उज्ज्वला पाटील,अविनाश राजपूत, तुळशीराम पावरा आदी उपस्थित होते. विद्यालयातील उपशिक्षक संदीप चौधरी यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयातील इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी,इंग्रजी आदी भाषेतून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश धनगर यांनी केले. आभार गोपाल न्हावी यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
वक्तृत्व स्पर्धा निकाल:-
इयत्ता -बालवाडी
गुलाब - प्रथम-शिंपी सोहम अविनाश
द्वितीय-पाटील अर्णव गोविंद
मोगरा - प्रथम-पवार जयदीप अधिकार
द्वितीय-बोरसे जिविका प्रमोद
ढिसले नैतिक अशोक
जास्वंद -प्रथम -सोनवणे कार्तिक अविनाश
द्वितीय-मराठे धनंजय मनोज
बडगुजर मयूर
चाफा - प्रथम-पावरा प्रतिक मुकेश
द्वितीय-पाटील देवांश धनराज
ठाकरे जिज्ञासा मुकेश
इयत्ता - पहिली
गुलाब - प्रथम-जोशी अर्णव लक्ष्मीकांत
द्वितीय- बोरसे आकांक्षा कैलास
मोगरा -प्रथम-ठाकूर आदित्य पंकज
द्वितीय-जाधव कार्तिकी प्रवीण सिंग
जास्वंद -प्रथम - सोनार कावेरी रजनीकांत
द्वितीय-पाटील हितेशी नरेंद्र
चाफा - प्रथम-बोरसे जिग्नेश किशोर
द्वितीय-पाटील घनश्याम प्रशांत
इयत्ता - दुसरी
गुलाब - प्रथम-सनेर उत्कर्ष राहुल
द्वितीय- जाधव रश्मीता गजेंद्र
मोगरा -प्रथम -बेहरे चैतन्य हरिष
द्वितीय-पाटील गौरव हंसराज
जास्वंद -प्रथम - बुवा मधुबाला यादव
द्वितीय-पाटील दर्शन बाळकृष्ण
चाफा - प्रथम-पाटील मनिष दिनेश
द्वितीय-जाधव प्रिया अरुण
पाटील प्रियांशी समाधान
इयत्ता - तिसरी
गुलाब - प्रथम-सोनवणे प्रांजल अमोल
द्वितीय- पाटील कौस्तुभ मनोज
मोगरा -प्रथम-शिरसाठ वैभव संदीप
द्वितीय-गिरासे सार्थक पंकज
पाटील नव्या गोपाल
जास्वंद -प्रथम -सोनवणे सिध्देश अविनाश
द्वितीय-शिरसाठ अनुज सुनिल
पाटील गौरव हेमंत
चाफा - प्रथम-पाटील प्रतिक गणेश
द्वितीय-बोरसे चैतन्य प्रविण
थोरात ज्ञानरत्न ज्ञानेश्वर
इयत्ता -चौथी
गुलाब - प्रथम-चौधरी देवेश संदीप
द्वितीय- शुक्ल हेरंब अजय
मोगरा -प्रथम- पाटील नंदिनी मनोहर
द्वितीय-बारी वेदांत राजेंद्र
जास्वंद -प्रथम - भोजने हिमांशू अरविंद
द्वितीय-पाटील वैष्णव विजय
चाफा - प्रथम-पाटील निरंजन दिनेश
द्वितीय-सोनार प्रथमेश संजय.
Subscribe to:
Posts (Atom)