शिव जयंती
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपुर या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग कथन केले. इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा