आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळ शिरपूर
दिनांक 29/08/2017 वार मंगळवार रोजी इयत्ता 4 थी वर्गातील 215 विद्यार्थ्यांनी
शिरपूर शहराच्या मुख्य पोष्ट ऑफिसला भेट दिली.
पोष्टाचा कारभार कसा चालतो ते प्रत्यक्ष अनुभवले.
पत्राचा प्रवास कसा होतो हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
पत्र पाठवणे, मनिऑर्डर करणे, वीज बीलाचे पैसे जमा करणे, ऑनलाईन शॉपिंगच्या वस्तू घरपोच उपलब्ध करुन देणे
इत्यादी उपयोग सर्वसामान्य नागरीकास कशा प्रकारे होतात ते
विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा