" बॅ. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस."
शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सी.डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी. बी. काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शाळेत विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोलंकी यांनी केले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र माळी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी, श्री. अनिल माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.
"राष्ट्रीय एकता दिवस" |
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा