Tuesday, 18 July 2017

वर्ग सजावट

वर्ग सजावट स्पर्धा 

आज इयत्ता 1 ली ते 4 थी वर्गांसाठी आयोजित, वर्ग सजावट स्पर्धा संपन्न झाली.
        सदर स्पर्धेत सर्व शिक्षक बंधू ,भगिनींनी वर्गसजावटीसाठी जो प्रयत्न केलेला होता तो खरोखरच अतुलनीय आहे.
        आपल्यातील निकोप स्पर्धा पाहून मनस्वी आंनद झाला. हे प्रयत्न विदयार्थ्यांच्या व शाळेच्या प्रगतीसाठी नक्कीच पोषक ठरणार आहेत.
         कोणी काहीही म्हटले तरी मुले घर,परिसर,शाळा, वर्ग आदींच्या वातावरणातून न कळत शिकत असतात.
     मानसशास्त्रच्या दृष्टीने आपल्या वर्गाचे असे आल्हाददायक वातावरण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
      आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जे सहकार्य केले त्याबद्दल आपला आभारी आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मुख्याध्यापक 
( आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर )


वर्ग सजावट स्पर्धा परीक्षण. 
परीक्षक - 
१. श्री. गणेश साळुंखे सर 
२. श्री. महेंद्र परदेशी सर 




वर्ग सजावट स्पर्धा बक्षीस वितरण. 

गट क्र. १ (इयत्ता १ ली व २ री )

प्रथम - श्री. महेंद्र माळी सर           ( इयत्ता १ ली )
द्वितीय - श्री. प्रकाश इशी सर        ( इयत्ता २ री )
तृतीय - श्रीमती रेखा माळी मॅडम   ( इयत्ता १ ली )

गट क्र. २  (इयत्ता ३ री व ४ थी )

प्रथम - श्री. सुभाष भिल सर     ( इयत्ता ४ थी )
द्वितीय - श्री. गोपाल न्हावी सर ( इयत्ता ४ थी )
तृतीय - श्री. गजेंद्र जाधव सर   ( इयत्ता ४ थी )


No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा