आर सी पटेल शैक्षणिक संकुलात तंत्रस्नेही प्रशिक्षण
दिनांक १७/०९/२०१७ वार रविवार रोजी आर सी पटेल मुख्य इमारत शिरपूर या ठिकाणी संकुलातील
सर्व शाळांच्या तंत्रस्नेही शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून
शालेय पोषण आहार अधीक्षक श्री मनोहर वाघ, तंत्रस्नेही अशोक ढिवरे, गणेश सोनवणे
यांचे मार्गदर्शन लाभले.
ब्लॉग कसा तयार करावा,
ब्लॉगमध्ये विविध प्रकारचे पेजेस पोस्ट कशाप्रकारे इन्सर्ट करावेत,
शाळेतील विविध कार्यक्रमांचे फोटो
शैक्षणिक व्हिडिओ ब्लॉगवर कसे अपलोड करावेत
या संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी डी पाटील यांनी केले,
तर आधार मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी मानले.
या कार्यशाळेस सर्व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा