पायाभूत चाचणी परीक्षा
इयत्ता २ री ते ७ वी पायाभूत चाचणी परीक्षे दरम्यान आज
मा. श्रीमती प्रतिभा भावसार ,
अधिव्याख्याता डायट धुळे
यांनी भेट देऊन परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याशी हितगूज केले
व शाळेच्या शिक्षकांशी पायाभूत चाचणी परीक्षेसंदर्भात
चर्चा करुन मार्गदर्शने केले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा