वाढदिवसाची सदिच्छा भेट
दररोज किमान एका विदयार्थ्याचा शाळेत वाढदिवस असतो.
सदर विद्यार्थी शाळेत चॉकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करतो.
ते न करता त्या पैशातून एक छोटे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावे अशी अभिनव कल्पना शाळेत सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज चि. अंगद राजपूत या बालमित्राचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याने ₹ ३००/- किंमतीचे साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती " पुस्तक मुख्याध्यापकांना भेट दिले आहे.
साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती |
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा